Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

Maharashtra Assembly Election 2024: अजित पवार पुढे म्हणाले की, बारामतीमध्ये कायदा-सुव्यवस्था चांगली आहे. आज महायुतीचं सरकार येण्याकरता देशातील अनेक नेत्यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी राज्यात फिरून आलो आहे, आपली जबाबदारी आहे.. आज एकट्या बारामतीची नाही तर पक्षाची जबाबदारी आहे, आपण कुठे कमी पडता कामा नये.
ajit pawar
Ajit Pawaresakal
Updated on

बारामतीः विधानसभा निवडणुकांसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर २३ तारखेला मतमोजणी होईल. सोमवारी सायंकाळी ६ वाजल्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांनी बारामतीमध्ये शेवटची सभा घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.