Pankaja Munde: ''बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही', पंकजा मुंडे असं का बोलल्या? भाजपचंच राजकारण की..?

BJP Politics: ''योगी आदित्यनाथ यांनी ही घोषणा त्यांच्या राज्यामध्ये वेगळ्या संदर्भासाठी दिली होती. मोदीजींनी 'एक हैं तो सेफ हैं' असा नारा दिला असला तरी तो वेगळ्या संदर्भाने आहे. पंतप्रधानांनी जात-धर्म न पाहात सर्वांना समान न्याय दिलेला आहे.''
Pankaja Munde
Pankaja MundeSakal
Updated on

Maharashtra Assembly Election 2024: भाजपच्या राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांची एक भूमिका गुरुवारी चर्चेत आलेली आहे. भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे' या नाऱ्याची गरज महाराष्ट्रात नसल्याचं पंकजा मुंडे यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे भाजपने याच पद्धतीने जाहिराती सुरु केल्या आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही 'एक हैं तो सेफ हैं' अशी विधानं करत आहेत. त्यामुळे मुंडेंच्या या विधानामागे नेमकं राजकारण काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

Pankaja Munde
Elon Musk Networth : अरेरे.., मोदींची भेट फळली नाही ! इलॉन मस्कने एका झटक्यात गमावले 87 हजार कोटी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.