Beed Assembly Election : किमान ८० टक्क्यांपर्यंत मतदानाचे लक्ष्य,जिल्हाधिकारी अविनाश पाठक; निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

Beed Vidhan sabha Election 2024 : जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी विधानसभा निवडणुकीत किमान ८० टक्के मतदानाचे लक्ष्य ठेवले आहे. प्रशासन शांततेत आणि निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सज्ज आहे.
Beed Vidhan sabha Election 2024
Beed Vidhan sabha Election 2024 sakal
Updated on

बीड : उन्हाळ्यातदेखील लोकसभेत मतांचा टक्का ७० च्या पुढे गेला होता. आता विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात किमान ८० टक्के मतदान होईल. यासाठी जिल्हा प्रशासन तयारी करतच आहे; मात्र सर्वच घटकांनी जनजागृतीत पुढे येऊन काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश पाठक यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.