Nagpur Assembly election 2024 : भोला बढेल होते भाजपचे पहिले आमदार,उत्तरेतून केला होता निवडणुकीचा श्रीगणेशा

Nagpur Vidhan Sabha election 2024 : १९९० मध्ये भाजपच्या भोला बढेल यांचा पराभव झाला, पण १९९५ मध्ये त्यांनी पहिला विजय मिळविला. उत्तर नागपुरात भाजपचा हा पहिलाच विजय असून, त्यानंतरची निवडणूक पद्धती बदलली.
Nagpur vidhan sabha Election 2024
Nagpur vidhan sabha Election 2024 sakal
Updated on

नागपूर : १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाचा उदय झाला. त्यानंतर दहा वर्षांनी नागपूर शहरात उत्तर नागपूर मतदारसंघात भाजपने पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढविली होती. १९९० च्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार भोला बढेल यांचा पराभव झाला होता. पण, १९९५ च्या निवडणुकीत मात्र, त्यांनी विजय प्राप्त केला होता. बढेल यांच्या रूपाने भाजपचा आमदार शहरातून विधानसभेत गेला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.