Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : अतुल सावे यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्षाने पूर्वमध्ये कसली कंबर

chh. Sambhajinagar Vidhan Sabha Election 2024 : भाजपने छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात मंत्री अतुल सावे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने चारवेळा सर्वेक्षण करून इच्छुक उमेदवारांची यादी तयार केली आहे.
chh. Sambhajinagar Vidhan Sabha Election2024
chh. Sambhajinagar Vidhan Sabha Election2024sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : भाजपने छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात मंत्री अतुल सावे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसने महिनाभरात चारवेळा सर्वेक्षण केले. सर्वेक्षणात ज्या इच्छुक उमेदवाराला मतदारांनी पसंती दर्शवली, अशा उमेदवाराला पक्ष तिकीट देणार आहे. त्यासाठी पहिल्यांदाच १७ इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.