Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

BJP Campaigning assembly election: भाजपच्या या तयारीमुळे महाविकास आघाडीला राज्यात हेलिकॉप्टर उपलब्ध न झाल्यामुळे राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, आणि गुजरातहून हेलिकॉप्टर मागवावे लागले आहेत.
BJP secures all 25 helicopters in Maharashtra for election campaigning, forcing MVA to source from other states.
BJP secures all 25 helicopters in Maharashtra for election campaigning, forcing MVA to source from other states.esakal
Updated on

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजप) राज्यातील उपलब्ध सर्व २५ हेलिकॉप्टर बुक करून जोरदार तयारी केली आहे. निवडणूक प्रचारासाठी ही हालचाल भाजपकडून निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच करण्यात आली आहे. ज्यामुळे महाविकास आघाडीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीला आता इतर राज्यांमधून हेलिकॉप्टर मागवण्याची वेळ आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.