Bjp Candidates Third List: लातूरमध्ये देखमुख विरुद्ध चाकूरकर थेट लढाई, भाजपची तिसरी यादी जाहीर; काँग्रेस बंडखोरांना संधी

काँग्रेसनं लातूरमधून अमित देशमुख यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळं इथं देशमुख विरुद्ध चाकूरकर अशी लढाई होणार आहे.
Amit Deshmukh_Archana Chakurkar
Amit Deshmukh_Archana Chakurkar
Updated on

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. २५ उमेदवारांची ही यादी असून यामध्ये देखील अनेक विद्यमान आमदारांना त्याच मतदारसंघातून पुन्हा संधी देण्यात आली आहे. यामध्ये लातूरमधून अर्चना चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं इथं देशमुख विरुद्ध चाकूरकर अशी लढाई होणार आहे.

Amit Deshmukh_Archana Chakurkar
Kalyan Gramin: 'कल्याण ग्रामीण'मधून महायुतीचा उमेदवार रिंगणात कधी? शिंदे गटाची आळीमिळी गुपचिळी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.