फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार, दिल्लीत हालचाली वाढल्या!

Mahayuti Chief Minister Update News: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास एकनाथ शिंदेंसाठी भाजपचा 'प्लॅन बी' तयार आहे. यासाठी दिल्लीत आता हालचाली सुरू आहेत.
BJP may invite Eknath Shinde to Delhi
BJP may invite Eknath Shinde to DelhiESakal
Updated on

महाराष्ट्रात महायुतीच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर सस्पेंस आहे. आता पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार की विद्यमान मुख्यमंत्री आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने निवडणूक लढवली ते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.