Muslim Community : 'जातनिहाय जनगणनेतून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा राहुल गांधींचा डाव'; विनोद तावडेंचा गंभीर आरोप

BJP national general secretary Vinod Tawde : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्ष या महायुतीच्या बाजूने वातावरण आहे.
BJP national general secretary Vinod Tawde
BJP national general secretary Vinod Tawdeesakal
Updated on
Summary

''कर्नाटकमध्ये काँग्रेसने ओबीसींचे आरक्षण मुस्लिम समाजाला देत ओबीसींना हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.’’

सांगली : जातनिहाय जनगणनेतून मुस्लिम समाजास (Muslim Community) आरक्षण देण्याचा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा डाव असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी केला. या जनगणनेला आमचा विरोध नाही. मात्र जातीभेद नष्ट करण्याचे भाजपचे धोरण आहे, असेही ते म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.