Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

BJP Devendra Fadnavis: भाजपच्या दुसऱ्या यादीपूर्वी केंद्रीय मंत्री गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
Seat Sharing Of BJP For Vidhansabha Election
Nitin Gadkari And Devendra Fadnavisesakal
Updated on

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अशात सर्वच पक्ष सत्ता मिळवण्याठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. अशात भारतीय जनता पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान काल दिल्लीत अमित शाह यांच्याशी बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरात दाखल होताच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यामुळे गडकरी, फडणवीस आणि बावनकुळे यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.