फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम तर कोथरूडमधून चंद्रकांत पाटील...भाजपच्या पहिल्या यादीनुसार कोण कुठून लढणार? वाचा संपूर्ण यादी

BJP releases first list of 99 candidates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
Maharashtra BJP
BJPsakal
Updated on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, अतुल सावे या प्रमुख नेत्यांचा देखील या पहिल्या यादीत समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.