BJP Seat Sharing : भाजपनं छोट्या भावांचं मन राखलं! आपल्या कोट्यातून 'या' दिल्या जागा

विधानसभा निवडणुकीत महायुतीनं सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal
Updated on

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत महायुतीनं सत्ता पुन्हा काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. महायुतीतील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख तीन पक्षांशिवाय इतरही अनेक छोटे पक्ष सोबत आहेत. अशा चार मित्र पक्षांना भाजपनं आपल्या कोट्यातून चार जागा जाहीर केल्या आहेत. भाजपची ही चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Loksabha Election 2024
Eknath Shinde Property: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत पाच वर्षात 26.12 कोटींची वाढ; जाणून घ्या डिटेल्स
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.