Worli Constituency: ''विश्वासघातकी.. इकडे पाय ठेवायचा नाही!'' निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे वरळीत बॅनर

Aaditya Thackeray: वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे बॅनर लागले आहेत. कुठल्याही राजकीय पक्षाने प्रचारासाठी अथवा मतं मागण्यासाठी इमारतीत पाऊल न ठेवण्याचा इशारा बॅनरवरून देण्यात आला आहे.
Worli Constituency: ''विश्वासघातकी.. इकडे पाय ठेवायचा नाही!'' निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे वरळीत बॅनर
Updated on

Maharashtra Assembly Elections 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. २२ ऑक्टोबरपासून इच्छूक उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. ३० ऑक्टोबरला दाखल अर्जांची छाननी होईल. तर ४ तारीख ही अर्ज माघारी घेण्याची शेवटची तारीख आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडेल आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.