Buldhana Assembly Election 2024 : बुलडाणा जिल्ह्यात दोन अधिकाऱ्यांची राजकारणात एन्ट्री तर एकाची संधी हुकली

Buldhana Vidhan Sabha Election 2024 : बुलडाणा जिल्ह्यात दिनेश गीते यांना निराशा भोगावी लागली, तर सुनील शेळके आणि सिद्धार्थ खरात यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी संधी मिळाली.
Buldhana vidhan sabha Election 2024
Buldhana vidhan sabha Election 2024sakal
Updated on

बुलडाणा : सत्तासुंदरी ही व्यावसायिक, उद्योजक, चित्रपट कलावंत, डॉक्टर, वकील, अभियंते अशा सर्वांनाच खुणावत असते, तशी ती अधिकाऱ्यांना देखील. बुलडाणा जिल्ह्यातील तीन अधिकाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन राजकारण प्रवेशासाठी प्रयत्न केले. त्यापैकी दोघांचे प्रयत्न सफल झाले, मात्र एका अधिकाऱ्याच्या पदरी निराशा आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.