Ulhasnagar Assembly constituency 2024 : उल्हासनगरात कुमार आयलानी आणि ओमी कलानी यांचा उमेदवारी अर्ज दाखल!

Ulhasnagar Assembly constituency 2024 : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात झाली आहे. आज 141 व्या मतदारसंघातून प्रमुख उमेदवारांसह 7 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
Ulhasnagar Assembly constituency 2024
Ulhasnagar Assembly constituency 2024sakal
Updated on

उल्हासनगर: विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीस सुरवात झाली असून आज 141 उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे कुमार आयलानी,राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ओमी कलानी आणि वंचित बहुजन आघाडीचे संजय गुप्ता या मुख्य उमेदवारांसह 7 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.