धाराशिव : विधानसभा निवडणुकीत एकेका मतासाठी उमेदवारांची कसरत सुरू आहे. त्यामुळे आता मतदारांच्या याद्या तयार करून देशभरातील विविध शहरात व्यवसाय, नोकरी, खासगी कंपनीत किंवा शिक्षणासाठी मतदारसंघातील मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांकडून नियोजन सुरू झाले आहे.