ओबीसी-मराठा वादावर छगन भुजबळांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, 'सर्वच पक्षांत मराठा समाजातील उमेदवार, त्यामुळे..'

Chhagan Bhujbal : ‘‘सर्वच पक्षांतील वेगवेगळ्या गटांचा विचार केल्यास मराठा समाजातील उमेदवार सर्वाधिक आहेत.''
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalesakal
Updated on
Summary

माजी जिल्हा परिषद सदस्य डी. के. जगताप यांनी ज्येष्ठ नेते प्रदेश उपाध्यक्ष अंबादास बनकर यांच्याकडे प्रचार प्रमुखपदाची धुरा सोपविण्यात आली.

येवला (जि. नाशिक) : ‘‘सर्वच पक्षांतील वेगवेगळ्या गटांचा विचार केल्यास मराठा समाजातील उमेदवार सर्वाधिक आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ओबीसी-मराठा वादाचा (OBC-Maratha Dispute) परिणाम तुरळक ठिकाणी दिसेल,’’ असा दावा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. नांदगावच्या जागेवर महायुतीचे आमदार आहेत, मग समीर भुजबळ (Sameer Bhujbal) यांना जागा आहे कुठे, असेही त्यांनी एका प्रश्नावर सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.