Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : इम्तियाज जलील म्हणजे फडणवीसांचे हस्तक!

chh. Sambhajinagar Vidhan Sabha Election2024 : इम्तियाज जलील हे कट रचणारे आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ते एमआयएम पक्ष चालवत आहेत.
chh. Sambhajinagar Vidhan Sabha Election2024
chh. Sambhajinagar Vidhan Sabha Election2024sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : इम्तियाज जलील हे कट रचणारे आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ते एमआयएम पक्ष चालवत आहेत. तथापि, एमआयएम भाजपची ‘बी टीम’ नसून प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील हे देवेंद्र फडणवीस यांचे हस्तक बनले आहेत, असे थेट आरोप करीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे (एमआयएम) कार्याध्यक्ष डॉ. अब्दुल गफ्फार कादरी यांनी मंगळवारी (ता. २२) आपला राजीनामा असदुद्दीन ओवैसी यांच्याकडे पाठवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.