Chh. Sambhajinagar Assembly Election 2024 : छत्रपती संभाजीनगर ‘वंचित’ मतांमध्येही आघाडी घेणार का?

Chh. Sambhajinagar Vidhan Sabha Election2024 : वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या. त्यात संभाजीनगर जिल्ह्यातील पाच जागांचा समावेश आहे. वंचितने कुणासोबतही युती, आघाडी केलेली नाही.
Chh. Sambhajinagar Vidhan Sabha Elections 2024
Chh. Sambhajinagar Vidhan Sabha Elections 2024sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत उमेदवारांच्या चार याद्या जाहीर केल्या. त्यात संभाजीनगर जिल्ह्यातील पाच जागांचा समावेश आहे. वंचितने कुणासोबतही युती, आघाडी केलेली नाही. आता वंचित मतांमध्येही आघाडी घेणार की प्रस्थापितांचे गणित बिघडणार यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्ष लक्ष ठेवून आहेत. पण, वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्याप्रमाणे वंचितची हवा होती तशी हवा यावेळी तरी दिसत नसल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.