Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

chh. Sambhajinagar vidhan sabha Election 2024 : शहरातील पूर्व मतदारसंघ हा सर्वांत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो,वाढत्या शहरीकरणामुळे या मतदारसंघातील काही भाग अजूनही अविकसित राहिलेला आहे.
Chh.sambhajinagar Vidhan Sabha Election
Chh.sambhajinagar Vidhan Sabha Election 2024sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : शहरातील पूर्व मतदारसंघ हा सर्वांत महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ मानला जातो. वेगाने झालेले शहरीकरण, उद्योग व्यवसाय, शैक्षणिक संस्था आणि सांस्कृतिक वारसा यामुळे या मतदारसंघाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काही शहरी आणि निमशहरी भागांचा समावेश या मतदारसंघात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.