Ajit Pawar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 'ती' कृती अन् विधान;अजित पवारांना मान खाली घालून हसू आवरेना

विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी महायुतीतील सर्व पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
Mahayuti Press Conference
Mahayuti Press Conference
Updated on

मुंबई : विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी महायुतीतील सर्व पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना समोरुन आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कृती अन् विधान केलं. यावर त्यांच्या शेजारी बसलेले उपमुख्यमंत्री अजित पवार हे खाली मान घालून बसले होते, यावेळी त्यांना हसू आवरेना. नेमका काय विषय मुख्यमंत्र्यांनी मांडला जाऊन घेऊयात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.