Eknath Shinde Property: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपत्तीत पाच वर्षात 26.12 कोटींची वाढ; जाणून घ्या डिटेल्स

विधानसभा निवडणुकीनिमित्त उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी ही संपत्ती जाहीर केली आहे.
Eknath Shinde latest News
Eknath Shinde latest News sakal
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकूण संपत्तीत गेल्या पाच वर्षात तब्बल २६ कोटींहून अधिक रुपयांची वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी ही संपत्ती जाहीर केली आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचं शिक्षण, वय, गु्न्हे, संपत्ती यांची सविस्तर माहिती या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.

Eknath Shinde latest News
BJP Seat Sharing : भाजपनं छोट्या भावांचं मन राखलं! आपल्या कोट्यातून 'या' दिल्या जागा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.