शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या चिपळुणमधून तब्बल 34 वर्षांनी 'धनुष्यबाण' हद्दपार; जागा वाटपात 'राष्ट्रवादी'ची सरशी

Chiplun Assembly Elections : विधानसभेच्या निवडणुकीत प्रथमच चिपळूणमधील मतदान यंत्रावर शिवसेनेची ‘धनुष्यबाण’ ही निशाणी नसणार आहे.
Chiplun Assembly Elections
Chiplun Assembly Electionsesakal
Updated on
Summary

१९९० च्या निवडणुकीत बापूसाहेब खेडेकर चिपळूणमधून शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ या चिन्हावर निवडून येणारे पहिले आमदार ठरले.

चिपळूण : एकेकाळी शिवसेनेचा (Shiv Sena) बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या चिपळूण विधानसभा मतदारसंघात २०२४ च्या निवडणुकीत ३४ वर्षानंतर प्रथमच शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह हद्दपार झाले आहे. राज्यस्तरावर महायुतीमध्ये (Mahayuti) झालेल्या जागा वाटपात चिपळूणची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे गेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.