Eknath Shinde: एकनाथ शिंदे निवडणुकीपूर्वी पुन्हा गुवाहाटीला? नेमकं कारण काय?

Eknath Shinde’s Pilgrimage: A Strategic Move Before the Elections: आता, एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटीला जाणार असल्याच्या चर्चेने महाराष्ट्रात एक नवा उत्साह निर्माण झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांत त्यांना यश मिळविण्याची आशा व्यक्त केली आहे.
Tribal legislators rallying for their rights ahead of the Maharashtra assembly elections.
Tribal legislators rallying for their rights ahead of the Maharashtra assembly elections.esakal
Updated on

नवी दिल्ली - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज गुवाहाटीला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या या भेटीचा मुख्य उद्देश कामाख्या देवीचं दर्शन घेणं आहे, आणि यामुळे निवडणुकीपूर्वीची रणधुमाळी सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त साम टीव्हीने दिलं आहे. शिंदे यांच्या गुवाहाटीच्या भेटीने महाराष्ट्रात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.