CM Eknath Shinde : चर्चेसाठी समोरासमोर या! मुख्यमंत्र्यांचे महाविकास आघाडीला आव्हान

‘स्वतःचे दिवस सोन्याचे करण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणारे हे सरकार आहे. दोन वर्षांत जे काम केले, त्याचा हिशोब द्यायला आम्ही तयार आहोत.
CM Eknath-Shinde
CM Eknath-Shindesakal
Updated on

कऱ्हाड,(जि. सातारा) - ‘स्वतःचे दिवस सोन्याचे करण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस आणणारे हे सरकार आहे. दोन वर्षांत जे काम केले, त्याचा हिशोब द्यायला आम्ही तयार आहोत. अडीच वर्षांत महाविकास आघाडीने जे काम केले, त्याचा हिशोब त्यांनी द्यावा. एकदा समोरासमोर येऊन ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या. त्यासाठी आमची समोरासमोर येऊन चर्चा करण्याची तयारी आहे,’ असे खुले आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मविआच्या नेत्यांना येथे दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.