"भाजपचे संविधानविरोधी रूप लक्षात येईल, तेव्हा चंद्राबाबू-नितीशकुमार मोदी सरकारचा पाठिंबा काढून घेतील"

Congress leader Chandrakant Handore : ‘‘संविधान (Constitution) बदलाचा प्रयत्न अटलबिहारी वाजपेयींपासून सुरू आहे.
Modi Government
Modi Governmentesakal
Updated on
Summary

''राहुल गांधींनी न्याय यात्रा काढून संविधान बचाव केला. भविष्यात पुन्हा संविधानावर संकट आणण्याचा भाजपचा डाव आहे.''

सांगली : ‘‘लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीने भाजपला (BJP) अडीचशे जागांच्या आत रोखून ‘संविधान बचाव’ची लढाई सुरू केली. ती अद्याप संपलेली नाही. आगामी काळात भाजपचे संविधानविरोधी रूप लक्षात येईल. चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) आणि नितीशकुमार त्यांचा पाठिंबा काढून घेतील. केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येईल,’’ असा विश्वास काँग्रेस (Congress) नेते, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.