आणीबाणीनंतर अवघ्या दोन वर्षांत सरकार कोसळलं अन् 1980 मध्ये काँग्रेसनं जोरदार कमबॅक केलं, किती जागा आल्या निवडून?

Sindhudurg Assembly Election 1980 : १९७८ च्या निवडणुकीला आणीबाणीची (Emergency) किनार होती. काँग्रेसविरोधात समाजवादी, जनसंघ व इतर पक्ष एकत्र आले होते.
Sindhudurg Assembly Election 1980
Sindhudurg Assembly Election 1980esakal
Updated on
Summary

सावंतवाडी मतदारसंघात १,००,६०६ मतदारांपैकी ४३,८०३ जणांनी हक्क बजावला. यातील ४२,८७० मते वैध ठरली. तेथून काँग्रेसतर्फे शिवरामराजे भोसले (२१,१५६) विजयी झाले.

Sindhudurg Assembly Election 1980 : आणीबाणीनंतर निर्माण झालेल्या काँग्रेसविरोधी (Congress) वाटेवर स्वार होत जनता दलाने स्थापन केलेले सरकार अल्पजीवी ठरले. अनेक पक्षांची मोट बांधून तयार केलेले हे सरकार अवघ्या दोन वर्षांत कोसळले आणि १९८० मध्ये पुन्हा निवडणूक लागली. यात सगळीकडे काँग्रेसचे प्राबल्य दिसले. सिंधुदुर्गातही काँग्रेसने (Sindhudurg Congress) चारही जागा जिंकल्या; मात्र त्यांना विजयासाठी झगडावे लागले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.