Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा

Latest Vidhansabha Election Congress News: सर्वेक्षणानंतर उमेदवाराचे नाव निश्चित केले जाणार असल्याचे स्पष्ट केले.
Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा
Updated on

Latest Sambhajinagar News: लोकसभेतील यशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आता कंबर कसली आहे. जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर पूर्व, पश्चिम, मध्य, फुलंब्री, सिल्लोड आणि पैठण अशा सहा विधानसभा मतदारसंघांवर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने दिल्लीवरून आलेल्या वरिष्ठ नेत्यांकडून शुक्रवारी (ता.२०) चाचपणी करून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

पूर्व, पश्चिम आणि मध्य हे मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचे आहेत. मध्यवर्ती भागातील मतदारसंघांवर काँग्रेसचा पूर्वीपासून प्रभाव होता. मात्र, एमआयएम आणि इतर पक्षांच्या प्रभावामुळे या भागात काँग्रेसची पिछेहाट झाली होती.

Cha.Sambhajinagar: मराठवाड्यात काँग्रेस असणार मोठा भाऊ? या जागांवर केला दावा
Manoj Jarange Patil: गरिबांसाठी लढतोय म्हणून मला घेरले जात आहे; जरांगे पाटलांचा आरोप
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.