Raosaheb Danve : महायुतीत मतभेद नाहीत रावसाहेब दानवे

Jalna Vidhan Sabha Election 2024 : अर्जुन खोतकर यांच्या प्रचारार्थ भाजपचा कार्यकर्ता मेळावा, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं महायुती अभेद्य असून महायुतीचे सरकार येण्यासाठी एक-एक आमदार महत्त्वाचा आहे.
Raosaheb Danve
Raosaheb Danve esakal
Updated on

जालना : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं महायुती अभेद्य असून महायुतीचे सरकार येण्यासाठी एक-एक आमदार महत्त्वाचा आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. महायुतीचे अधिकृत उमेदवार अर्जुन खोतकर यांना विक्रमी मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन भाजपचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.