निर्णय झाला तरीही भाजपच्या उमेदवार यादीत छत्रपती संभाजीनगरचा 'औरंगाबाद' असा उल्लेख का? वाचा काय असते नामांतराची प्रक्रिया

Delemitation Process Of Aurangabad Constituency: एकूण 288 जागांसाठी राज्यात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे.
Diagram illustrating the new boundaries and names of Aurangabad, Ahmednagar, and Osmanabad constituencies post-delimitation.
Aurangabad East ConstituencyEsakal
Updated on

राज्यात गेल्या आठवड्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर आचारसंहीता लागू झाली असून, सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

दरम्यान भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत निवडणुकीचा बार फोडला आहे. असे असले तरी भाजपच्या यादीत छत्रपती संभाजीनगरमधील मतदारसंघांचा उल्लेख औरंगाबाद असा करण्यात आल्याने उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.