बिलोली : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर सोळा जणांनी माघार घेतल्यामुळे देगलूर-बिलोली विधानसभेचे चित्र काहीसे स्पष्ट झाले आहे. भाजपचे जितेश अंतापूरकर, काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निवृत्ती कांबळे व प्रहार जनशक्ती पक्षाचे सुभाष साबणे यांच्यात तिरंगी लढत रंगणार आहे.