"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

Deputy CM DK Shivakumar : ‘‘महाराष्ट्र व कर्नाटकाला लागून सीमेचा बांध असला, तरी आम्ही मानवतेचा धर्म पाळतो."
Deputy CM DK Shivakumar
Deputy CM DK Shivakumaresakal
Updated on
Summary

‘‘भाजपने जातीपातीत तर भांडणे लावलीच, पण पक्ष फोडण्याचे पापही केले. महाराष्ट्रातील शिवसेना फोडली. राष्ट्रवादी फोडली आणि एक डुप्लिकेट सरकार बनवले."

जत/उमदी : ‘‘महाराष्ट्र व कर्नाटकाला लागून सीमेचा बांध असला, तरी आम्ही मानवतेचा धर्म पाळतो. माझ्यावर विश्वास ठेवा. जत तालुक्याच्या सीमेवरील गडीनाड गावातील पाण्यासाठी आमच्या पाणी योजनेचे दरवाजे कायम खुले राहतील, हे सांगण्यासाठी मी इथे आलोय,’’ असे प्रतिपादन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री तथा जलसंधारण मंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.