Devendra Fadnavis : महाविकास आघाडीकडून व्होट जिहादचे काम, आता एक व्हावे लागेल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nagpur Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर व्होट जिहाद करण्याचा गंभीर आरोप केला. निवडणुकीत जातीय ध्रुवीकरणाच्या पद्धतीला ते विरोध करतात.
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSakal
Updated on

नागपूर : धर्माचा वापर करून उद्धव ठाकरे व महाविकास आघाडीचे नेते व्होट जिहाद करीत आहेत. हे खेदजनक आहे. निवडणुकीच्या काळात इतके लांगुलचालन आम्ही यापूर्वी कधीही पाहिलेले नाही. अल्पसंख्याक मत मिळविण्यासाठी विरोधी पक्ष असलेली महाविकास आघाडी काम करीत असेल तर त्याविरुद्ध सर्वांना एकत्र व्हावे लागेल, असे रोखठोक मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.