Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचारात जनतेचे मुद्दे कमी आणि धार्मिक ध्रुवीकरण, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचं प्रमाण जास्त आहे.
Aditya Thackeray_Dhurv Rathee
Aditya Thackeray_Dhurv Rathee
Updated on

मुंबई : महाराष्ट्रातील निवडणुकीच्या प्रचारात जनतेचे मुद्दे कमी आणि धार्मिक ध्रुवीकरण, वैयक्तिक आरोप-प्रत्यारोपांचं प्रमाण जास्त आहे. प्रचाराला आता केवळ तीनच दिवस शिल्लक असल्यानं हा प्रचार आणखी वैयक्तिक पातळीवर पोहण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर काल प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी यानं महाराष्ट्रातील निवडणुकीवर व्हिडिओ बनवला होता. हा व्हिडिओ 5.5 मिलियन लोकांनी पाहिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.