Dhule City Assembly Constituency : अनिल गोटे शिवबंधनात; ठाकरेंनी दिला एबी फॉर्म! मातोश्रीवर प्रवेश; धुळे शहराची उमेदवारी

Latest Vidhan Sabha Election 2024 News : मुंबईत ‘मातोश्री’वर गुरुवारी (ता. २४) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्री. गोटे यांना भगवा ध्वज देत व शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.
Dhule City Assembly Constituency
Anil Gote discussing Matoshree with Uddhav Thackeray and Sanjay Raut at the time of Shiv Sena (Ubatha) joining the party.esakal
Updated on

Dhule City Assembly Constituency : लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, भाजपचे माजी आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी मुंबईत ‘मातोश्री’वर गुरुवारी (ता. २४) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्री. गोटे यांना भगवा ध्वज देत व शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. (Anil Gote join Shiv sena)

Dhule City Assembly Constituency
Nashik Vidhan Sabha Election 2024 : आक्रमक कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यालयाला ठोकले टाळे; नाशिक मध्य मतदारसंघ न मिळाल्याने संताप
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.