Yavatmal Assembly Election : जिल्ह्यात फुटू शकतात बंडखोरीचे फटाके... दिग्रस, यवतमाळ, पुसद मतदारसंघावरून ओढाताण

Yavatmal Vidhan sabha election : यवतमाळमध्ये उमेदवारीच्या अदलाबदलीमुळे नाराजीचा सूर वाढला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीतील संभाव्य बंडखोरीच्या फटाक्यांची शक्यता वाढली आहे.
Yavatmal Assembly Election
Yavatmal Assembly Election 2024 sakal
Updated on

यवतमाळ : मतदारसंघ वाटपात झालेली अदलाबदलीमुळे नाराजांची संख्या वाढत आहे. पक्षाला तिकीट मिळाली नाही तर काय करायचे अशी चर्चा महाविकास आघाडीत सर्वाधिक आहे. यामुळे अनेकांनी नाराजीचा सूर पक्षावरच आवळला असून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष बंडखोरीचे फटाके वणी, पुसद, यवतमाळ विधानसभा मतदारसंघात फुटण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.