Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

Maharashtra Assembly Elections : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने 232 जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला 46 जागा मिळाल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकासावर जोर देत महाविकास आघाडीवर टीका केली आणि राज्याच्या पुढे जाण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.
Eknath Shinde
Eknath Shindesakal
Updated on

Eknath Shinde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आता बऱ्यापैकी स्पष्ट झाला आहे. महायुती 232 पेक्षा जास्त जागा जिंकताना दिसते तर महाविकास आघाडीला 46 जागा मिळताना दिसत आहे. या निकालात भाजपला 135, शिवसेना शिंदे गट 57 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळताना दिसत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.