Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

Maharashtra CM resignation: सरकार स्थापनेसाठी कोणत्याही आघाडीकडे बहुमताचा स्पष्ट आकडा असणे गरजेचे असते. बहुमताचा आकडा सिद्ध करण्यासाठी संबंधित आघाडीनं राज्यपालांची भेट घेऊन तो सादर करावा लागतो.
CM Eknath Shinde
CM Eknath Shindesakal
Updated on

विधानसभेची मुदत आज संपत असल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. नियमानुसार, विधानसभा कार्यकाळ संपल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे आवश्यक ठरते. यावेळी महायुतीच्या भक्कम विजयामुळे सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू असल्याने ही प्रक्रिया महत्त्वाची ठरते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.