राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा बालेकिल्ला ठाण्यातून निवडणूकीच्या मैदानात उतरले आहेत मुख्यमंत्र्यांनी सोमवारी कोपरी-पाचपाखाडी या त्यांच्या पारंपरिक विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यानंतर आता ते प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. ते मुंबईत पहिली जाहीर सभा घेणार आहे. एकनाथ शिंदे मुंबईतून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.