Election Results 2024: अजितदादांचा डाव काकांवर पडला भारी; दादांची राष्ट्रवादी कशी ठरली वरचढ?

Sharad Pawar vs Ajit Pawar factions in Maharashtra polls: या निकालांमुळे पुढील पाच वर्षांसाठी महाराष्ट्राचा राजकीय आराखडा निश्चित झाला आहे. महायुतीला २०० हून अधिक जागांवर यश मिळले असून, महाविकास आघाडीला मोठे अपयश आले आहे.
Sharad Pawar| Ajit Pawar
Sharad Pawar| Ajit Pawaresakal
Updated on

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांत खरी राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची ही सुरु असलेल्या अस्तित्वाच्या लढाईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बाजी मारल्याचे दिसत आहे. अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला धोबीपछाड देत तब्बल ३८ जागांवर आघाडी घेतली आहे. यामध्ये त्यांच्याकडील प्रमुख नेत्यांचा विजय झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.