Latur Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाअंतर्गत निवडणूक काळात एसएसटी तसेच एफएसटी पथकाकडून सातत्याने वाहनाची तपासणी केली जात असून यात आतापर्यंत ४२ लाख ३३ हजारांची रोकड या पथकांनी जप्त केली आहे.
लातूर : जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघाअंतर्गत निवडणूक काळात एसएसटी तसेच एफएसटी पथकाकडून सातत्याने वाहनाची तपासणी केली जात आहे. यात आतापर्यंत ४२ लाख ३३ हजारांची रोकड या पथकांनी जप्त केली आहे.