Jalna Assembly Election 2024 : अपक्षांमुळे निकाल होणार इंटरेस्टिंग
Jalna Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कडवी लढत होईल. अपक्ष उमेदवारांमुळे निकाल इंटरेस्टिंग होण्याची शक्यता आहे.
जालना : जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली आहे. परंतु, अपक्षांमुळे निकाल इंटरेस्टिंग होणार असून, महाविकास आघाडी आणि महायुती समान जागा मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एक अपक्ष उमेदवारही मुसंडी मारण्याची शक्यता आहे.