Maharashtra Assembly Election Exit poll : एक्झिट पोल’च्या मनात महायुती...‘मविआ’च्या जागा वाढणार; झारखंडमध्ये कमळ फुलण्याचा अंदाज

Maharashtra Vidhan Sabha Election Exit poll : एक्झिट पोलनुसार महायुतीला महाराष्ट्रात बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. झारखंडमध्ये एनडीए सत्तेत येईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
Exit Poll Maharashtra
Maharashtra Vidhan Sabha Election Exit pollsakal
Updated on

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये ‘काँटे की टक्कर’ पाहायला मिळत आहे. आज राज्यभर चुरशीने मतदान पार पडल्यानंतर सायंकाळी जाहीर झालेल्या मतदानोत्तर कलचाचण्यांनी महायुतीच्या पदरामध्ये सत्तेचे माप टाकले. महाविकास आघाडीच्या जागांमध्येही लक्षणीय वाढ होण्याचा अंदाज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.