Solapur Election : 'MIM सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जाणारा पक्ष, सोलापुरातील 'या' मतदारसंघांत देणार उमेदवार'

Solapur Assembly Constituency : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ (Solapur Assembly Constituency) हा एमआयएमचा (MIM) बालेकिल्ला मानला जातो.
Solapur Assembly Constituency
Solapur Assembly Constituencyesakal
Updated on
Summary

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातूनही एमआयएमचा उमेदवार मैदानात उतरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर : महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एमआयएमच्यावतीने सोलापूर शहर व जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविली जाणार आहे. शहराध्यक्ष फारुक शाब्दी (Farooq Shabdi) यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.