Lakshman Dhoble
Lakshman Dhoble

Lakshman Dhoble: माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची घरवापसी होणार? सुप्रिया सुळेंची घेतली भेट

माजी मंत्री आणि एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले लक्ष्मण ढोबळे यांची पुन्हा एकदा घरवापसी होण्याची चिन्ह आहेत.
Published on

मुंबई : माजी मंत्री आणि एकेकाळी शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असलेले लक्ष्मण ढोबळे यांची पुन्हा एकदा घरवापसी होण्याची चिन्ह आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्या बराच काळ चर्चाही झाली. त्यामुळं लक्ष्मण ढोबळे पुन्हा एकदा राष्ट्रवादीत दाखल होणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Lakshman Dhoble
Sameer Wankhede: समीर वानखेडे सेनेच्या तिकीटावर निवडणूक लढणार? या दोन जागांबाबत शिंदेंशी चर्चा; पक्षानं स्पष्टचं सांगितलं
Loading content, please wait...