Nagpur Assembly Election : गिरीश पांडव, अनुजा केदार, सुरेश भोयर ठरले...दक्षिण नागपूरसह सावनेर, कामठीतील काँग्रेसचे उमेदवार जाहीर

Nagpur Vidha Sabha Election : गिरीश पांडव, अनुजा केदार आणि सुरेश भोयर यांना काँग्रेसच्या उमेदवारीसाठी निवडण्यात आले आहे. दक्षिण नागपूरमध्ये भाजपच्या मोहन मते यांच्याशी थेट सामना होणार आहे.
Nagpur vidhan sabha Election 2024
Nagpur vidhan sabha Election 2024 2024 sakal
Updated on

नागपूर : काँग्रेसमध्ये दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी सुरू असलेल्या पहिल्या लढाईत गिरीश पांडव यांनी बाजी मारली आहे. काँग्रेसच्या यादीत त्यांचे नाव आल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. आता त्यांचा पुन्हा भाजपचे आमदार मोहन मते यांच्याशी थेट सामना होणार आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.