Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

High Court News: ''तुम्ही निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे, यासाठी मोहिमा राबवता, तर मग या कामगारांच्या मतदानासाठी काही उपाययोजना का करत नाही.” असा सवाल कोर्टाने विचारला आहे.
Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस
Updated on

Maharashtra Assembly Election 2024: राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. मतदारांनी आपला हक्क शंभर टक्के बजवावा, यासाठी निवडणूक आयोग सातत्याने प्रयत्न करत आहे. परंतु ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या मतदारांचं काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. राज्यामध्ये १५ लाख मजूर स्थलांतरित झाले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.