Hingoli Assembly Election 2024 : हिंगोली विधानसभा जिल्ह्यात दुसऱ्या दिवशी एकच अर्ज दाखल

Hingoli Vidhan Sabha Election2024 : हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनूरी विधानसभेच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्राची विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
Hingoli Vidhan Sabha elections 2024
Hingoli Vidhan Sabha elections 2024sakal
Updated on

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत व कळमनूरी विधानसभेच्या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्राची विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता.२३) जिल्ह्यात ५६ जणांनी १२३ अर्ज घेतले आहेत. यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघात एका उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.