Hingoli Vidhan Sabha Election 2024 : प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्व घटकांपर्यंत पोचण्यासाठी धडपड, लोकसभा असो की विधानसभा हिंगोली जिल्हा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला हे समीकरण पक्के झाले होते.
हिंगोली : लोकसभा असो की विधानसभा हिंगोली जिल्हा म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला हे समीकरण पक्के झाले होते. पण, आता पक्ष फुटीमुळे समीकरण बदलले आहे. दोन शिवसेना व दोन राष्ट्रवादी काँग्रेस झाले आहेत.