President of Bahujan Vikas Aaghadi: मतदानाच्या अवघ्या २४ तासांपूर्वी भाजप बॅकफूटवर जाताना दिसत आहे. बहुजन विकास पार्टीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांच्यावर ५ कोटी रुपयांच्या वाटपाचा गंभीर आरोप केला आहे. ठाकूर यांनी दावा केला की, वसई मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप करताना तावडे यांना पकडले.